ソフトウェア
Chala Hasu Ya(चला हसू या!!)
- This app contains great collection of funny Marathi SMS messages.
फीचर्स:
- हे ऍप पूर्णपणे ऑफलाईन आहे, म्हणजेच हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता नाही.
- शेअरिंग फॅसिलिटी. या ऍप मधील एखादा मेसेज आपण शेअर करू शकता कोणत्याही सोशल ऍप वर जस कि फेसबुक, व्हाट्सअप आणि इतर.
- शेअरिंग फॅसिलिटी बरोबरच आपण तुमच्या आवडता मेसेज कॉपी करून जेथे पाहिजे तेथे पेस्ट देखील करू शकता.
- फेव्हरेट लिस्ट. आपण आपला आवडता मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता व पाहिजे तेव्हा तो पाहू शकता. ज्याप्रमाणे एखादा मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता त्याप्रमाणे
तो मेसेज आपण फेव्हरेट लिस्ट मधून रिमूव्ह देखील करू शकता.
- इंटरेस्टींग आणि युजर फ्रेंडली अँप डिझाईन.
समाविष्ट विनोदी मेसेज कॅटेगरी:
झकास विनोद
मजेदार विनोद
नवीन विनोद
व्हॉट्सअप विनोद
रजनीकांत विनोद
मुलगा-मुलगी विनोद
संता-बंता विनोद
नवरा-बायको विनोद
प्रौढ विनोद
शिक्षक-विद्यार्थी विनोद
मैत्री विनोद
ग्रुप ऍडमिन विनोद
पुणेरी विनोद
मराठी चारोळी
व्हाट्सअप स्टेटस
मराठी फिशपॉन्ड
इतर
バージョン履歴
- 09/27/2022: चला हसू या!! 1.0.13
- Report a new version
- ソフトウェアの名称: चला हसू या!!
- ソフトウェアカテゴリ: エンタテイメント
- APK名: smartcreativity.marathijokes
- 最新バージョン: 1.0.13
- サポートROM: 3.1.x 以上
- ファイルサイズ : 2.02 MB
- 更新した: 2022-09-27